श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक उपस्थित आहेत. ...
श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारी (दि.५) गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. ...
त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. ...