MPV Car Discount : मोठ्या कुटुंबांसाठी मल्टी पर्पज कार्सची (MPV) मागणी कायमच सर्वाधिक राहते. जर तुम्ही 7 सीटर कार घेण्याच्या विचारात असाल तर ही कार ठरू शकते बेस्ट ऑप्शन. ...
ही कार भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त एमव्हीपी (मल्टी परपज व्हेइकल) आहे. आज आम्ही आपल्याला या गाडीवर मिळणाऱ्या सर्व ऑफर्ससंदर्भात माहिती देणार आहोत. याशिवाय आम्ही आपल्याला या गाडीचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीतही माहिती देणार आहोत. (I ...