लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi, मराठी बातम्या

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील - Marathi News | dasara melava 2024 manoj jarange patil challenge to pankaja munde in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील

सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा, तर श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा शनिवारी होत आहे. पहिल्यांदाच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ एकत्रित येणार आहेत. ...

दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल? - Marathi News | dasara melava 2024 in mumbai thackeray group vs shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?

उद्धवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी पाच वाजता, तर शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ...

लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले... - Marathi News | Laxman Hake also supports Pankaja Munde Announcing his attendance at the Dussehra gathering | Latest beed News at Lokmat.com

बीड :लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...

ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपण दसरा मेळाव्याला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ...

काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर - Marathi News | A tiger tied to Congress and an arrow released by Shinde; Teaser of Shiv Sena Dussehra gathering | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझर बघितला का?

Shiv Sena Dussehra Rally Teaser: विजयादशमीनिमित्त दोन्ही शिवसेना दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी डरकाळी फोडणार आहे. मेळाव्याआधी शिंदेंच्या शिवसेनेने एक टीझर रिलीज केला असून, ठाकरेंवर बाण डागले आहेत.  ...

Bhondai Festival : आदिवासी संस्कृतीतील भोंडाई उत्सव कसा साजरा केला जातो? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Dasara 2024 How is Bhondai festival celebrated in tribal culture Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhondai Festival : आदिवासी संस्कृतीतील भोंडाई उत्सव कसा साजरा केला जातो? वाचा सविस्तर 

Bhondai Festival : भोंडाईला नाचवून पुर्ण आदिवासी समाज जणू काही आनंदाची उधळणच करत असतो. भोंडाई काय असते? ...

Dasara: दसऱ्याला यंदा झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव; प्रतिकिलो झेंडूला मोजावे लागतायेत ८० ते १०० रुपये - Marathi News | Bhav ate with marigold flowers this year on Dussehra; Marigold costs Rs 80 to 100 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dasara: दसऱ्याला यंदा झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव; प्रतिकिलो झेंडूला मोजावे लागतायेत ८० ते १०० रुपये

पावसाने नुकसान, शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही अशी भाव वाढण्याची कारणे ...

Dussehra 2024: रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते 'हे' गुपित; तुम्हीही जाणून घ्या! - Marathi News | Dussehra 2024: Lakshmana learned 'this' secret before burning Ravana; Find out too! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते 'हे' गुपित; तुम्हीही जाणून घ्या!

Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर रावणदहन करून विजयोत्सव साजरा केला जाईल, त्याआधी तुम्हीदेखील हे गुपित जाणून घ्या! ...

Dussehra 2024: दसर्‍याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा! - Marathi News | Dussehra 2024: Do Dussehra Astrological Remedies and Get Huge Benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2024: दसर्‍याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा!

Dussehra 2024: १२ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर दिलेले उपाय केले असता होईल अपार लाभ! ...