सामी सामी या गाण्यावर पॅरिसमधल्या एका डान्सरने ठेका धरला. त्याने केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही तर इतरांनाही करायला लावला. पाहा पुष्पातील सामी सामी गाण्याचा हा पॅरिसमधील डान्स... ...
नर्सने असं काही केलं की कित्येक दिवस अंथरूणाला खिळलेला तरुण रुग्ण अचानक अंथरूणातच नाचू लागला. या रुग्णाचा व्हिडीओही समोर आला आहे (Patient recoverd with nurse dance therapy). ...
केरळच्या (Kerala) पथनमतित्ता (Pathanamthitta) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. दिव्या एस. अय्यर (IAS Divya S Iyer) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...