सीना नदीच्या पात्रात २२ ते २३ सप्टेंबर यादरम्यान दोन लाखांहून अधिकचा विसर्ग येत होता. त्यामुळे माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला. ...
Vishnupuri Dam Water Update : गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. परिणामी, विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच ...
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ...
Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी (नाथसागर) जलाशय ९९ टक्के भरल्याने शनिवारी रात्रीपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Jayakwadi Dam Water Re ...
Katepurna Dam Water Release : काटेपूर्णा धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठा भरला असून शुक्रवारी सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तब्बल १०२.३३ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (K ...