Dam Water level : यंदा समाधानकारक पाऊस होऊनही फेब्रुवारीतच बीड आणि धाराशिव प्रकल्पातील उपयुक्त साठा ५० टक्के उपलब्ध आहे. ऑक्टोबरअखेर तुडुंब असलेले प्रकल्प फेब्रुवारीत निम्म्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...
पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रातून त्यास प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र शासनानेही यावर संताप व्यक्त केला होता. ...