Maharashtra Dam Discharged : धरणे फुल्ल भरली असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग कायम आहे. आजमितिस धरण समूह परिसरातील पाऊस आणि विसर्गाची स्थिती पाहुयात... ...
भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग एक महिन्यानंतर बंद करण्यात आला आहे. एका महिन्यात उजनीतून भीमा नदीत एकूण ९३ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले. ...
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे. ...