dam, rain, kolhapurnews चक्रीवादळामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. गगनबावड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत १२ तासांत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजारामसह सात बंधा ...
दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर काल पावसाने हजेरी लावली. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून 2000 क्युसेकने 11 मोरया द्वारे जायकवाडी कडे झेपावले आहे. ...
Nagpur News राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने मौदा तालुक्यातील चिव्हारा येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा हरित पट्टा अवैधपणे रद्द करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शहरातील काही सायकलपटू थेट भिंतीच्या वरील बाजूने असलेल्या रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचा प्रकार वाढला होता. यामुळे जलसंपदा विभागाकडून अशा सायकलपटूंना दणका देण्यात आला आहे. संबंधि ...
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्यामुळे काढणीला असलेल्या सोयाबीनसह उसाला मोठा फटका बसला आहे. आजवर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९९.१ टक्के एवढा पाऊस नोंदविला गेला आहे. ...