लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dam Rain Kolhapur : खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. ...
Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 53 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 30 पूर्णांक 925 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 939.055 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
Rain Sindhudurg : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्या ...
अंकित जितेंद्र टेंभुर्णे (२१) रा. सेवाग्राम असे मृत युवकाचे नाव आहे. अंकितच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी केक घेऊन पंचधारा धरणावर जमली होती. काही मित्र यायचे असल्याने अंकितला धरणातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने लागली ...
Rian Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, रविवारी उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस क ...