चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला. ...
शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची ...
एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज ...