लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा - Marathi News | Water storage dam at 40 per cent Five months of No Tension big relief to Mumbai thane bhiwandi and villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो.  ...

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे उघडले - Marathi News | 81 gates of Medigadda Barrage on Maharashtra-Telangana border opened | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे उघडले

Gadchiroli News वैनगंगेला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र- तेलंगण सीमेवरील कालेश्वरम प्रकल्पातील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. ...

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | rain in the state for next four days Warning of heavy rains in district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम ...

अखेर वरुणराजा बरसला! पुण्यातील चारही धरणात ६ दिवसात २१ टक्क्यांनी पाणी वाढले - Marathi News | The water level in all the four dams in Pune increased by 21% in 6 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर वरुणराजा बरसला! पुण्यातील चारही धरणात ६ दिवसात २१ टक्क्यांनी पाणी वाढले

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो ...

चांदोली धरण पन्नास टक्के भरले, मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठी आवक - Marathi News | The Chandoli dam is fifty percent full, with a large influx of water due to torrential rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण पन्नास टक्के भरले, मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठी आवक

वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या सहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे ... ...

आंबेगाव तालुक्यात घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Woman dies after house collapse in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे ...

Pune Rain Update: खेड तालुक्यातील बळीराजाला आनंदाचे दिवस; पश्चिम भागातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ - Marathi News | Happy days to farmer in Khed taluka Kalmodi Dam overflows in western part | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: खेड तालुक्यातील बळीराजाला आनंदाचे दिवस; पश्चिम भागातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

सांगली: चांदोलीत अतिवृष्टी; विक्रमी १२० मिलिमीटर पाऊस - Marathi News | Heavy rains in Chandoli dam area of ​​Sangli district, Record 120 mm of rain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: चांदोलीत अतिवृष्टी; विक्रमी १२० मिलिमीटर पाऊस

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पावसाने सुरुवात केली असली, तरी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिवारात पाणीच पाणी साचून आहे. ...