लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ३ बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | The unfortunate death of 3 siblings by drowning in stagnant water in a field pit Incidents in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ३ बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

तिन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली ...

Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच! - Marathi News | 61 years after the Panshet accident questions are still pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Panshet Flood 1961: पानशेत दुर्घटनेला ६१ वर्षे हाेऊनही प्रश्न प्रलंबितच!

शहराच्या वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून पूरबाधितांचे पुनर्वसन केले असले तरी काही भागातील घराच्या मालकी हक्क हस्तांतराचा प्रश्न प्रलंबितच ...

लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात पर्यटक युवक बुडाला - Marathi News | Tourist youth drowned in the famous Bhushi dam in Lonavla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणात पर्यटक युवक बुडाला

धरणाच्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेलेला तरूण बुडाला... ...

विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले - Marathi News | Heavy rains in Vidarbha; 27 gates of Gosikhurd dam opened by half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणीपातळी २४२.२९० मीटर आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ...

Veer Dam | वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ - Marathi News | due to heavy rain Big increase in one day for Veer Dam water purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Veer Dam | वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ

सोमवारी दिवसभर धरण परिसरात पाऊस.... ...

कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये ५.७६ टीएमसी पाणीसाठा वाढला - Marathi News | 5.76 TMC water storage increased in five dams of Kukdi project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये ५.७६ टीएमसी पाणीसाठा वाढला

सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांमध्ये पाणीवाढ... ...

जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा - Marathi News | Water storage dam at 40 per cent Five months of No Tension big relief to Mumbai thane bhiwandi and villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो.  ...

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे उघडले - Marathi News | 81 gates of Medigadda Barrage on Maharashtra-Telangana border opened | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे उघडले

Gadchiroli News वैनगंगेला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र- तेलंगण सीमेवरील कालेश्वरम प्रकल्पातील मेडिगड्डा बॅरेजचे ८१ दरवाजे सोमवारी उघडण्यात आले. ...