लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले; ३५ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The four gates of the Pujaritola Dam opened; Alert warning to 35 villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे उघडले; ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

पाणी पातळीत वाढ ...

आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 9 gates of Isapur dam opened due to increase in inflow; Vigilance warning to villages on Panganga banks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे. ...

सलग तिसऱ्या वर्षीही तेरणा ओव्हरफ्लो; उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न सुटला - Marathi News | Terana Dam overflows for the third year in a row; The water problem of Osmanabadkars has been solved | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सलग तिसऱ्या वर्षीही तेरणा ओव्हरफ्लो; उस्मानाबादकरांचा पाणीप्रश्न सुटला

२०२१ मध्ये २३ सप्टेंबर तर यावर्षी ५ ऑगस्ट रोजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. ...

राख बंधारा फुटल्याप्रकरणी दोन अभियंते निलंबित; महाजेनकोची कारवाई - Marathi News | Two engineers suspended in connection with ash dam burst; Action by Mahagenco | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राख बंधारा फुटल्याप्रकरणी दोन अभियंते निलंबित; महाजेनकोची कारवाई

गेल्या १६ जुलै रोजी पावसादरम्यान कोराडी औष्णिक वीज केंद्राचा खसाळा येथील राखेचा बंधारा फुटला. शेकडो हेक्टर शेती राखमिश्रित पाण्यात बुडाली. ...

Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility that the intensity of rain will increase in the next two days across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: राज्यभरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला ...

पुणे: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Youth who went swimming drowned in water pavana nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या काले गावातील युवकाचा मृत्यू ...

अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा - Marathi News | Sangli, Kolhapur district is at risk of flooding due to Almatti, Flood Control Committee claims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीमुळेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, महापूर नियंत्रण समितीचा दावा

मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या विधानाचा महापूर नियंत्रण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. ...

अलमट्टी धरणात धोरण निश्चितीपेक्षा जास्त पाणीसाठा, पातळी कमी करण्याची महाराष्ट्राची विनंती - Marathi News | Water storage in Almaty dam is higher than the policy limit, Maharashtra request to reduce the level | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणात धोरण निश्चितीपेक्षा जास्त पाणीसाठा, पातळी कमी करण्याची महाराष्ट्राची विनंती

महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या पूर नियंत्रण बैठकीमध्ये अलमट्टी धरणातील पाणी पातळीबाबत धोरण निश्चित झाले होते ...