लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले - Marathi News | Two gates of Radhanagari Dam reopened, 7312 cusecs start of water discharge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. ...

कोल्हापूर: तुळशी धरण ९३ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Tulsi Dam at Dhamod Radhanagari Taluka Kolhapur District is 93 percent full | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: तुळशी धरण ९३ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ... ...

Video: डिंभे धरणाचे तीन दरवाजे उघडले; अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडले - Marathi News | Dimbhe dam three gates opened Two and a half thousand cusecs of water released | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: डिंभे धरणाचे तीन दरवाजे उघडले; अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडले

डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संतत धार पाऊस सुरू ...

Rain Update Kolhapur: पावसाचा जोर ओसरला मात्र, पंचगंगा धोका पातळीकडेच; 500 कुटुंबे स्थलांतरित - Marathi News | Rain intensity reduced in Kolhapur district, The water level of Panchganga river is near danger level | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: पावसाचा जोर ओसरला मात्र, पंचगंगा धोका पातळीकडेच; 500 कुटुंबे स्थलांतरित

पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत. ...

अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग, सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; कृष्णेची पातळी २५ फुटांवर - Marathi News | Two lakh cusecs of water released from Almatti Dam, exposure to rain in Sangli district, Krishna level at 25 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीतून दोन लाख क्युसेकने विसर्ग, सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; कृष्णेची पातळी २५ फुटांवर

वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले ...

सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Heavy rain in Patan taluka of Satara district, Discharge of water from the spillway of Wang Marathwadi dam has started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू, जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर

मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांनी सध्या निवारा शेडमध्ये आश्रय घेतला आहे. उमरकांचन गावात सध्या पाणी आले आहे. ...

चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत - Marathi News | Heavy rain in Chandoli dam area, 9448 cusecs of water released from the dam, Many bridges went under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

सलग तीन दिवस अतिवृष्टी ...

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Flood situation in Kolhapur district, Two automatic gates of Radhanagari dam open; Shivaji University Exam Postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद ...