लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’ - Marathi News | The worry of Pune residents for a year is over All four dams in the Khadakwasla chain are 'full'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’

चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू ...

बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले - Marathi News | Accident near Beni Dam; As the bus stuck to a tree, the children and the passengers escaped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेनी धरणाजवळ अपघात; बस झाडाला अडकल्याने मुलं आणि प्रवासी बालंबाल बचावले

गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले. मात्र गाडी अधांतरी असल्याने ती काढण्यासाठी एस. टी. चे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. ...

भाटघर ओव्हरफ्लो, धरणाच्या १३ दरवाज्यातून विसर्ग सुरू - Marathi News | Bhatghar overflow, discharge started from 13 gate of dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर ओव्हरफ्लो, धरणाच्या १३ दरवाज्यातून विसर्ग सुरू

नीरेच्या पाणी पातळीत वाढ.... ...

कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत - Marathi News | Koyna, Discharge from Warana Dam continues; The level of Krishna will rise to 35 feet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत

सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर ... ...

चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला - Marathi News | As the water from Chandoli dam continues to discharge, the water of Warna river is out of the reservoir, Villages in Shahuwadi lost contact | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला

नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान ...

Almatti Dam: अलमट्टीतून विसर्ग वाढवला तरच पूरपरिस्थिती उतरेल - Marathi News | The flood situation will subside only if discharge from Almatti is increased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Almatti Dam: अलमट्टीतून विसर्ग वाढवला तरच पूरपरिस्थिती उतरेल

अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. ...

Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा - Marathi News | Ujani dam100 percent filled Great relief to farmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८ टीएमसीपर्यंत गेला आहे ...

Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले - Marathi News | Thane: Good news for Thane district; Barvi dam is 100 percent full | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. ...