मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
दहा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा नाही ...
वाशिम शहराची तहान भागविणारा एकबुर्जी प्रकल्प पाण्याने तुडूंब भरला आहे. ...
सुटी घालवण्यासाठी आले होते गावाला ...
अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...
कालव्याचे पाणी शेतात पाणी घुसल्यामुळे पिके वाहून गेली ...
Mumbai : यंदाच्या तुलनेत गेल्यावर्षी सातही तलावात ८५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याच कालावधीत ८३.७५ टक्के इतका म्हणजेच १२,१२,११२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. ...
भविष्यात अतिवृष्टी झाली तर अलमट्टी धरणात पाणी कसे साठविले जाणार आहे? धरण व्यवस्थापनाच्या चुकीची शिक्षा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भोगावी लागणार ...
७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले ...