लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

आनंदाची बातमी, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ - Marathi News | Good news, increase in water storage of Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ महाबळेश्वरला सर्वाधिक तासात ६२ मिलिमीटरची नोंद झाली. ...

Rain: गंगापूर, उजनी, प्रकाशा, हतनूरमधून विसर्ग; असा आहे धरणांतील विसर्ग - Marathi News | water discharge from Gangapur, Ujani, Prakasha, Hatnur dam after heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain: गंगापूर, उजनी, प्रकाशा, हतनूरमधून विसर्ग; असा आहे धरणांतील विसर्ग

Rain: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागच्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून राज्यातील प्रमुख धरणांमधून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

चारा टंचाई ; तलावाखालील गाळ पेऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड योजना - Marathi News | Scarcity of fodder; Fodder crops will be planted on the silt soil under the lake dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा टंचाई ; तलावाखालील गाळ पेऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड योजना

सर्वसाधारण परिस्थितीत म्हणजे पुरेशा प्रमाणात (१०० टक्के) पर्जन्यमान झाले तरीही उपलब्ध पशुधनास सुमारे ४४ टक्के चाऱ्याची तुट भासते. चालू वर्षाचे कमी पर्जन्यमान विचारात घेता सदर तुटीत आणखी वाढ होईल. ...

राज्यातलं कुठलं धरण किती भरलं? जाणून घ्या आजचा पाणीसाठा - Marathi News | Dam water storage of maharashtra's major dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातलं कुठलं धरण किती भरलं? जाणून घ्या आजचा पाणीसाठा

दिनांक १ जून ते २२ सप्टेंबर २३ पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे. ...

धरणातील पाणीसाठ्यात वाढली आवक, किती झाला विसर्ग? - Marathi News | Inflow into the water reservoir in the dam, how much was discharged? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठ्यात वाढली आवक, किती झाला विसर्ग?

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यातील धरणांमधून एवढा झाला विसर्ग ...

भंडारदरा १००% गंगापूर ९७ %; आज असा आहे राज्यातील धरणांचा पाणीसाठा        - Marathi News | Bhandardara 100% Gangapur 97 %; Today, the water storage of dams in the state is like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारदरा १००% गंगापूर ९७ %; आज असा आहे राज्यातील धरणांचा पाणीसाठा       

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आज दिनांक २० सप्टेंबर पर्यंत असा आहे. ...

आनंदाची बातमी.. कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ - Marathi News | Good news.. Increase in water storage of Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी.. कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला; पण जुलै महिन्यातच पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे लवकरच कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख सहा धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. ...

उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग - Marathi News | 5000 cusecs water release from Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...