उजनी उपसा सिंचनयोजनेचा टप्पा क्र. १ तातडीने सुरू करून त्यातून या भागातील पाझर तलाव भरून देण्याची मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने ही योजना कार्यान्वित केली. ...
नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...
उजनी धरण व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशेबी पाण्यामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांवरून बघता बघता २५ टक्क्यांवर आले आहे. उजनीचा कालवा, भीमा-सीना जोडकालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना यातून दररोज ५००० क्यु ...