लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Pune: भाटघर धरणात ३३ टक्के तर निरादेवघर मध्ये ३५ टक्के पाणीसाठा, २ हजार ७४० क्युसेकने विसर्ग - Marathi News | 33 percent in Bhatghar dam and 35 percent in Niradevghar, discharge of 2 thousand 740 cusecs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणात ३३ टक्के तर निरादेवघर मध्ये ३५ टक्के पाणीसाठा, २ हजार ७४० क्युसेकने विसर्ग

सध्या दोन्ही धरणांतून २७४० क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.... ...

Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश  - Marathi News | water is released from Tarli dam in Krishna canal in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश 

चार तालुक्यांना एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार ...

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य  - Marathi News | Kalammawadi dam leak proposal pending with Government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य 

निविदेच्या टप्यातच शासनाकडून दिरंगाई ...

चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे - Marathi News | The amount of water left in the Chasakman Dam; Bhima river bed became dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चासकमान धरणात उरला इतका पाणीसाठा; भीमा नदीपात्र पडले कोरडे

मागील वर्षी चासकमान धरणात मार्च महिन्याअखेर ४२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. यंदा मात्र ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा - Marathi News | Water level of Ujani dam has dropped; Only minus 35 percent water storage is left in the dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा

सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.  ...

सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली - Marathi News | Solapur's thirst is 2 tmc, 20 tmc of water is being released to the river, double parallel pipeline stalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे... ...

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी? - Marathi News | Now only 20.55 percent dam storage in Marathwada, how many TMC in which dam including Jayakwadi? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ... ...

राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा - Marathi News | Drought in the state; Only 40 percent water storage in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळाच्या झळा; धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा

राज्यात मार्चअखेरच पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणांमध्ये जेमतेम ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असून यंदा याच दिवशी सुमारे ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...