उजनी धरणाची एकूण क्षमता ११५ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सहसा पाण्याची समस्या निर्माण होत नाही. यंदा एप्रिलमध्ये हाच पाणीसाठा वजा ४० टक्क्यांपर्यंत खालावला आहे. ...
आधुनिक काळात या मातीच्या वस्तू कालबाह्य होत गेल्या. त्याची जागा गॅस शेगडी, फ्रीज व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली. मात्र, कालांतराने अन्य धातूंपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू मानवी शरीरासाठी घातक असल्याची बाब समोर येत आहे. ...
उजनीच्या काळ्या सोन्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उजनी धरणातील पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या काळ्या सोन्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. उजनीच्या पोटात गेल्या ४३ वर्षांपासून जमा झालेल्या गाळ व गाळमिश्रित वाळूच्या उपशाचे धोरण राबवावे. ...
ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीपात्र ओसंडून दुथडी वाहत असल्याने कृष्णा काठावरील शेतकऱ्यांत आनंदाची पर्वणी तर गुढीपाडव्याच्या सणानिमित्त कोयना धरणातून प्रति सेकंद ३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. ...