लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच! - Marathi News | Latest News Bhandardara Dam 30 percent water storage see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच!

Bhandaradra Dam : मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तीन दिवस धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...

Dam Water: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम; हे मोठे धरण ५० टक्के भरले - Marathi News | Heavy rain continues in Shirala taluka; Chandoli Dam is 50 percent full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम; हे मोठे धरण ५० टक्के भरले

चांदोली Chandoli Dharan परिसरात पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे, या पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ...

Ujani Dam: दौंड येथून सात हजार क्युसेक, उजनीची पाणी पातळी वाढली - Marathi News | Seven thousand cusecs from Daund, the water level of Ujni rose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: दौंड येथून सात हजार क्युसेक, उजनीची पाणी पातळी वाढली

भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता. ...

धरण ओव्हर फ्लो अन् पर्यटकांची पावले वळली साळावलीकडे - Marathi News | salaulim dam overflow and tourists turned towards tourism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरण ओव्हर फ्लो अन् पर्यटकांची पावले वळली साळावलीकडे

पावसाळी पर्यटनाला आला बहर ...

पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस - Marathi News | rain in pune dam area more than 30 mm rain during the day in all the four dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची हजेरी; चारही धरणांमध्ये दिवसभरात ३० मिमीहून अधिक पाऊस

पुणेकरांवर असणारी पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर होईल, अशी आशा ...

बाभळीचे काटे, सारेच उफराटे! - Marathi News | Babhali Dams water runs into Telangana | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाभळीचे काटे, सारेच उफराटे!

ज्या शेतकऱ्यांसाठी करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने हा बंधारा बांधला ते शेतकरी कोरडे आणि ज्यांची दमडीही खर्च झाली नाही, अथवा इंचभर जमीन गेली नाही, ते मात्र सुजलाम होणार! हा उफराटा न्याय आहे. ...

Ujani Dam: उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास - Marathi News | Ujani Dam: Where does the water come from in Ujani Dam.. Read the journey of water coming into Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam: उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास

भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे. ...

अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Current water storage in Hippargi Dam, Almaty is dangerous, Complaint of the Krishna Flood Control Committee to the District Collector of Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

रोज सात टीएमसी आवक ...