भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी ३८.४ फुटांवरून वाहत आहे. ...
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, सध्या धरणात ४४.१२ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...