उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात पुन्हा वाढ झाली असून ४२ हजार ६३७ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी सायंकाळी सहा वाजता ६२ टक्के झाली आहे. ...
निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. भाटघर, वीर, निरा देवघर व गुंजवणी धरणात दि. ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...