लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

Ujani Dam Water Discharge : आतापर्यंत उजनीतून भीमा नदीत कितीवेळा झाला लाखातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Discharge : So far, how many times has water from Lakh been discharged from Ujani into Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Discharge : आतापर्यंत उजनीतून भीमा नदीत कितीवेळा झाला लाखातून पाण्याचा विसर्ग

भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावर्षी उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आला होता. ...

Video: वरसगाव धरणावर महाकाय मगरीचे दर्शन; रेस्क्यू पथकाने मगरीला मूळ अधिवासात सोडले - Marathi News | Sighting of giant crocodile at Varasgaon Dam The rescue team released the crocodile in its native habitat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वरसगाव धरणावर महाकाय मगरीचे दर्शन; रेस्क्यू पथकाने मगरीला मूळ अधिवासात सोडले

खडकवासला धरण साखळीत मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या, आता मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले ...

Ujani Dam : महाराष्ट्रातील या धरणातून एका तासाला १२ हजार युनिटी वीज निर्मिती - Marathi News | This dam in Maharashtra generates 12 thousand units of electricity per hour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील या धरणातून एका तासाला १२ हजार युनिटी वीज निर्मिती

Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनीतून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...

Maharashtra Dam Discharged : आज सायंकाळी कोणत्या धरणातून किती पाणी सोडलंय? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Maharashtra Dam Discharged : How much water in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : आज सायंकाळी कोणत्या धरणातून किती पाणी सोडलंय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Discharged : आज सायंकाळी राज्यातील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला/ सोडण्यात आलेला पाणी विसर्ग पाहुयात.. ...

सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची संततधार, धरणांतील पाणी पातळीत वाढ - Marathi News | Continuous rain again in Sindhudurga, increase in water level in dams | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची संततधार, धरणांतील पाणी पातळीत वाढ

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला होता. ... ...

Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा - Marathi News | Along with the pune flood of water there is also a flood of government leaders Flooded with reassurance angered expecting concrete decisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा

पुढारी येतात, आश्वासने देतात, पुढे काहीच होत नाही, असा या बाधितांचा दरवर्षीचा अनुभव ...

Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level: after 12 days of closing the gates of koyna dam How much water is stored in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: कोयनेचे दरवाजे १२ दिवसांनंतर बंद धरणात किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी १२ दिवसांनंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे 100 टक्के भरली, आजचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage these dam is 100 percent full, how much water storage in maharashtra dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे 100 टक्के भरली, आजचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के झाली असून अनेक फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. ...