लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

Maharashtra Dam Storage उत्तर महाराष्ट्राच्या या धरणात वाढतोय पाणीसाठा; जाणून घ्या राज्याच्या पाणीसाठ्याची माहिती - Marathi News | Maharashtra Dam Storage The water storage is increasing in this dam of North Maharashtra; Know the information about water resources of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage उत्तर महाराष्ट्राच्या या धरणात वाढतोय पाणीसाठा; जाणून घ्या राज्याच्या पाणीसाठ्याची माहिती

राज्यातील अनेक धरण साठ्यात कमालीची वाढ आहे. तर अध्याप काही साठे कोरडेच आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया  दि. १ जुन २०२४ पासून ते दि. २३ जुलै २०२४ सकाळी ६=०० वा. पर्यंतची राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती ...

पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर - Marathi News | Panchaganga River has warned of floods, water storage of major dams in Kolhapur district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी जाणून घ्या धरणाचा पाणीसाठा - Marathi News | Chandoli dam catchment area heavy rain, how much water come in dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी जाणून घ्या धरणाचा पाणीसाठा

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार - Marathi News | Ujani Dam Water Level: Ujani Dam will soon be in plus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार

भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...

Koyna Dam Water Level: आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोयनेत २ दिवसांत आलं इतकं टीएमसी पाणी - Marathi News | Koyna Dam Water Level: It rained like the sky was bursting, how much TMC water come in Koyna dam in lsat 2 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level: आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोयनेत २ दिवसांत आलं इतकं टीएमसी पाणी

जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे २३६, तर महाबळेश्वरला २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...

सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा - Marathi News | What is the total water storage of the state due to continuous heavy rains? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता. ...

Pune Water Supply: शहरात काही पेठांचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार - Marathi News | Water supply to some peth in the pune city will be closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: शहरात काही पेठांचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार

पर्वती जलकेंद्रातील टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या वाहिनीत स्वारगेट मेट्रो स्टेशन समोरच्या बाजूस मोठ्या प्रमाणात गळती होत आहे ...

राज्यात ९१ टक्के पेरण्या पूर्ण, सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घटले, पावसामुळे भात लावण्यांना वेग - Marathi News | 91 percent sowing is complete in the state, soybeans increased while cotton area decreased, rice planting speeded up due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ९१ टक्के पेरण्या पूर्ण, सोयाबीन वाढले तर कापसाचे क्षेत्र घटले, पावसामुळे भात लावण्यांना वेग

मुसळधार पावसामुळे भात लावण्यांच्या कामांना वेग आला असून राज्यात आतापर्यंत एकूण ९०.७९ टक्के पेरण्या पूर्ण ...