लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval Incidents of falling trees damage to vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून झाडपडी, वाहनांचे नुकसान याबरोबरच एका ठिकाणी आगीची घटना घडली ...

Chandoli Bhukanp: चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | Chandoli Bhukanp: Mild earthquake in Chandoli dam area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Bhukanp: चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चांदोली धरण परिसरात बुधवारी (दि.२४) पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ...

नीरा खोऱ्यातील चारही धरणे ५० टक्के पार - Marathi News | All the four dams in the Neera valley are above 50 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील चारही धरणे ५० टक्के पार

निरा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खोऱ्यातील धरणांच्या पाणीपातळीने पन्नाशी ओलांडली आहे. ...

जुलै महिन्यात वर्ध्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | Above average rainfall in Wardha in the month of July | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुलै महिन्यात वर्ध्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

निम्न वर्धाची तीन दारे उघडली : बुधवारीही जिल्ह्यात येलो अलर्ट ...

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार; पंचगंगा धोक्याकडे, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होणार - Marathi News | Heavy rain in Kolhapur district; The water level of Panchganga river is at risk, the automatic gates of Radhanagari will open at any moment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार; पंचगंगा धोक्याकडे, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होणार

पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू : वाहतूक ठप्प ...

खडकवासला ९६ टक्के भरले; मुठा नदीत विसर्ग सुरु, नदीपात्रातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना - Marathi News | Khadakwasala 96 percent filled Discharge from Mutha river begins precautionary notice to residents of river basin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला ९६ टक्के भरले; मुठा नदीत विसर्ग सुरु, नदीपात्रातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना

पुणे शहरात संततधार पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणीसाठयात वाढ ...

Warna & Koyna Dam Water Level: वारणा व कोयना धरणांतून विसर्ग सुरू, जाणून घ्या कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी - Marathi News | Discharge from Warna and Koyna dams begins, know water level of dams in Kolhapur and Satara districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Warna & Koyna Dam Water Level: वारणा व कोयना धरणांतून विसर्ग सुरू, जाणून घ्या कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी

Warna & Koyna Dam Water Level: 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फूट ६ इंचावर गेली आहे. ...

Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस - Marathi News | Highest rainfall recorded in Lonavala As much as 275 mm of rain in 24 hours on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lonavala Rain: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद; मंगळवारी २४ तासात तब्बल 275 मिमी पाऊस

रस्त्यावर जवळपास दीड ते दोन फूट पाणीच असल्याने नागरिकांना या पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागतोय ...