सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...
भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. ...
Maharashtra Dam Storage : उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे अद्यापही तीस टक्क्यांच्या खालीच असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील धरणसाठ्याचा आढावा घेऊ.... ...