दुधाळ जनावरांचे संगोपन ही गोष्ट संपूर्णपणे शास्त्रीय बाब आहे. जेव्हा जनावराच्या प्रकृतीमानात किंवा दूध उत्पादनात फराक पडतो. तेव्हा ती तुमच्या संगोपनाचाच दोष असती हे ध्यानी घ्यावे. त्या दृष्टीने तुमचे व्यवसाय विषयक ज्ञान वाढविले पाहिजे, त्यासाठी मिळे ...
जिल्ह्यातील एकही पशुपालक असा नसेल की त्याला आधार कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे माहीत नसतील. त्याच धर्तीवर आपल्या पशुधनासाठीही बारा अंकी बार कोड सहित नंबर प्रणाली केंद्र शासनाने विकसित केली आहे. ...
वासराच्या वंशावळीपासून ते वेतापर्यंत सर्व अचूक माहिती दर्शविणारे हेल्थ कार्ड म्हणजे जणू त्या वासराचा दाखला. ज्याचा शेतकर्यांना वेळोवेळी मोठा फायदा होतो. त्यामुळे वासराचे हेल्थ कार्ड सर्वांनी तयार करावे. त्या विषयीचा हा लेख. ...
भिजलेला, काळा, बुरशीयुक्त वाळलेला चारा, भिजलेले पशुखाद्य, निकृष्ट दर्जाची चारा प्रक्रिया व चाऱ्याची अयोग्य साठवणूक यामुळे पशुखाद्य व चारा यामध्ये 'अॅस्परजिलस' प्रजातीच्या हानिकारक बुरशीची वाढ होते. ...
एक गाव एक दूध संस्था आणि एक जिल्हा एक दूध संघ ही संकल्पना राबवण्यात येणार असून, संपूर्ण राज्याचा एकच ब्रँड करण्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ...
अझोलामध्ये अन्नपचनास साहाय्य करणारा घटक असल्याने, तसेच त्यात उच्च दर्जाची प्रथिने आणि लिग्निनचे प्रमाण कमी असते. म्हणून जनावरे अझोला सहज पचवू शकतात. त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. ...