मंगळवेढ्याच्या कसदार कडब्याने सांगोला येथील जनावरांच्या बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने कडब्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. ...
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. ...