आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एकतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो वा उकळवून थंड करतो. याच दरम्यान आपण दुधावर प्रक्रिया करीत असतो. हिच होणारी प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्चरायझेशन होय. ...
मागील ३० वर्षाच्या काळामध्ये जमिनीचे आरोग्य बिघडले, कारण युरिया, डीएपी, एसएसपी इत्यादी खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर झाला. खत आणि कीटकनाशक यांचे अंश जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मुरले. त्यांचे अवशेष फळ, भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ ...
जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...
राज्यातील ७४४९ गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी ७३ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले. पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून सर्वाधिक ४७९५ शेतकऱ्यांचे ३२ लाखाचे अनुदान हे 'गोकुळ' दूध संघाचे आहे. ...
२०३० पर्यंत जागतिक दुध उत्पादनात भारताचा वाटा एक तृतीयांश एवढा वाढवण्याचे भारताचे लक्ष्य असल्याचे एनडीडीबीने सांगितले. यासाठी प्राण्यांचे प्रजनन, ... ...