Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Dairy, Latest Marathi News Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो. Read More
पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन सल्लागार डॉ. प्रशांत योगी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यात दर दिवशी पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन घेणारे दुग्धोत्पादक दूध अनुदान योजनेपासून वंचित आहेत ...
म्हशींना पाण्यात डुबण्याची सवय असल्यास पाण्यात सोडावे. पाणी पाजण्यासाठी हौद असेल, तर त्यात गूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे. ...
पाणीटंचाईसह चाराही उपलब्ध होत नसल्याने मिळातोय तो चारा जादा भावाने विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ.. ...
फळबाग व जोडव्यवसायाद्वारे शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेणार्या उमेशरावांची यशकथा ...
दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...
गव्हाचे काड व भाताचा पेंडा यापासून होईल पोष्टिक चारा ...
लसीकरण करून घेण्याचे आवाहन ...