लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Maharashtra Milk Rate खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात केली कपात - Marathi News | Maharashtra Milk Rate, Private milk unions have reduced the purchase rate of cow milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Milk Rate खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात केली कपात

दक्षिणेकडील राज्यांतील दूध उत्पादनात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत गाय बटर व पावडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी दूध संघांनी शनिवारपासून गाय दूध खरेदी दरात एक ते दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना - Marathi News | Gokul Milk; This new scheme is bringing Gokul to increase buffalo milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना

दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) मधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हीरकमहोत्सव वर्ष असून, ते संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले आहे. ...

तापमानवाढीमुळे जनावरांना दुपारी धुवून काढण्यासह पशुधनाची अशी घ्या काळजी - Marathi News | Livestock care in temperature: Due to rising temperatures, take care of the livestock including washing the animals in the afternoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानवाढीमुळे जनावरांना दुपारी धुवून काढण्यासह पशुधनाची अशी घ्या काळजी

दुधाळ जनावरांची काळजी घ्या..वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केल्या या शिफासशी... ...

Livestock Vaccination शेतकऱ्यांनो, जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या? - Marathi News | Livestock Vaccination; Farmers, get animals vaccinated before monsoon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Livestock Vaccination शेतकऱ्यांनो, जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या?

बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करून घेणे गरजचे आहे. ...

Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला - Marathi News | Milk Rate; increased milk rate how to decreased day by day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वाढलेला दुधाचा दर दिवसेंदिवस कसा कमी होत गेला

दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ...

Dry Fodder मंगळवेढ्याच्या कडब्याने जनावरांच्या बाजारात खाल्ला भाव - Marathi News | Market Price of Mangalvedha Kadaba Dry Fodder in Sangola Livestock market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dry Fodder मंगळवेढ्याच्या कडब्याने जनावरांच्या बाजारात खाल्ला भाव

मंगळवेढ्याच्या कसदार कडब्याने सांगोला येथील जनावरांच्या बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने कडब्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. ...

माणसांना मिळतेय विकत पाणी, मुक्या जनावरांचे काय ? - Marathi News | People are getting water by selling, what about dumb animals? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माणसांना मिळतेय विकत पाणी, मुक्या जनावरांचे काय ?

टँकरने पाणी देताना जनावरांचा हिशोबच धरला जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. ...

Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार - Marathi News | goat farming are supportive for the unseasonal crisis based farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

शेळीपालन शेतीला आधार ...