लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
दूध दरात पुन्हा घसरण, शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी - Marathi News | Milk prices fall again, demand to start subsidy scheme for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरात पुन्हा घसरण, शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना सुरू करण्याची मागणी

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना पुन्हा सुरू करावी. ...

Dairy Farming: कामधेनूच्या योजनेच्या गावात दुधात झाली २० टक्के वाढ - Marathi News | Dairy Farming: 20 percent increase in milk production under Kamdhenu Dattak Gram yojana scheme villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Farming: कामधेनूच्या योजनेच्या गावात दुधात झाली २० टक्के वाढ

Dairy farming under Kamdhenu Dattak Gram Yojana महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे निवडक गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम’ योजना राबविण्यात येत आहे. ज्या गावात ही योजना राबविली जातेय तेथील दूधाचे उत्पादन वाढले असल्याचे दिसून येतेय. ...

जनावरांसाठी कोणता हिरवा चारा पेरावा? पारंपरिक ज्वारीसह या हिरव्या चाऱ्याची करा लागवड - Marathi News | What green fodder should be sown for animals? Plant this green fodder along with conventional sorghum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांसाठी कोणता हिरवा चारा पेरावा? पारंपरिक ज्वारीसह या हिरव्या चाऱ्याची करा लागवड

Green Fodder Cultivation: जनावरांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे. ...

Gokul Milk 'गोकुळ' मध्ये दोन लाख लिटर गाय दूध अधिक, विक्रीसाठी कसरत - Marathi News | Gokul Milk; Two lakh liters of cow milk more in 'Gokul' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk 'गोकुळ' मध्ये दोन लाख लिटर गाय दूध अधिक, विक्रीसाठी कसरत

'गोकुळ' दूध संघाकडे सध्या साडेआठ लाख लिटर गाय दूध Gokul Cow Milk संकलन आहे. त्यापैकी सुमारे दोन लाख लिटर गाय दूध अतिरिक्त ठरत आहे. हे दूध पावडर आणि बटरकडे वळवावे लागत असले, तरी त्याला तेवढा Milk Rate दर मिळत नाही. ...

इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Production of Fortune Dairy in Indapur suspended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित ...

दूध उत्पादकांचे दूध दरांमुळे होताहेत हाल; दुध संकलन केंद्र मात्र मालामाल - Marathi News | Milk producers suffer due to milk prices; but The milk collection center is is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादकांचे दूध दरांमुळे होताहेत हाल; दुध संकलन केंद्र मात्र मालामाल

दूध दर नेमके कुठे झाले आहेत कमी .. ...

आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता - Marathi News | good news; Approval to open fodder depots in 1,245 revenue circles in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता

राज्यातील खरीप हंगाम २०२३ करिता दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या १२४५ महसूली मंडळांमध्ये दि. ३१.०८.२०२४ पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण समाधानकारकरित्या होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी "चारा डेपो" उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. ...

FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा? - Marathi News | How to prevent FMD Disease in livestock during rainy season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ...