ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का? ...
कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
Monsoon Animal Care Tips : पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो. ...
Animal Vaccination : रोगांच्या प्रादुर्भावामुळे पशु-पक्षांमध्ये होणारी मरतूक व त्यांची कमी होणारी उत्पादन क्षमता यामुळे शेतकरी, पशुपालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशु-पक्षांमध्ये उद्भवणाऱ्या विविध विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोगांना प्रतिबंध कर ...
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पशुपालकांना देण् ...