म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र हे वर्षाला एक वेत घेण्यावर अवलंबून असते. त्यासाठी आपण आपल्या गाईचे वर्षाला एक वेत व म्हशीचे सव्वा वर्षात एक वेत कसे घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे. ...
युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते. ...
पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत. ...
acidosis in livestock खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो. ...