Dairy Scheme : विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली असून, उच्च उत्पादनक्षम जनावरे, कडबा कुटी यंत्रे आणि वैरणावर मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा ...
गाई आणि म्हशींचे प्रजनन हे यशस्वी दुग्धव्यवसायाचे मूळ आहे. उत्तम प्रजननामुळे दूध उत्पादन वाढते, निरोगी वासरे जन्माला येतात व त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढते. ...
अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. ...
Krushi Samruddhi Yojana : दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आनंदाची बातमी दिली आहे. डेअरीवर दूध घालणाऱ्या पात्र पशुपालकांना आता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ...
Animal Care In Winter : अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. पशुधनास तो धोकादायक ठरू शकते. ...