लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. Read More
भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. ...
दहीहंडी फोडणारे तरूण डीजेच्या तालावर नाचत गात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच गटातील काही सदस्य अधिक मज्जा लुटण्यासाठी त्यांच्यावर पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा करतात. त्यात ते तासनतास भिजून दहीहंडी फोडल्यानंतर ते गोविंदा आजारी पडतात ...
विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. ...
कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार २० फुटापेक्षा उंच दहीहांडी बांधली नसावी. या नियमाचे पालन होत नव्हते. याबाबत पोलीस प्रशासनाने आक्षेप घेतल्यानंतर आयोजकांनी ही दहाहांडीच बंद केली. आता चंद्रपुरात बजरंग दलातर्फे पठाणपुरा परिसरातील दहीहांडी भरविली जाते. ...