लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह - Marathi News | Mumbai DahiHandi celebrations in Dadar on Janmashtami | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

मुंबई : मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईत ... ...

मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले - Marathi News | Mumbai, Thane Mandals will help for the flood victims; Organizer rushed to help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले

काही मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत मंडळांचे कौतुक केले जात आहे. ...

गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार - Marathi News | Dahi handi fervour grips in mumbai but no rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे. ...

Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन - Marathi News | Dahi Handi 2019: Apart from these songs, there is insufficient Gokulasthami celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

गोकुळाष्टमी म्हटली की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच. ...

नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई... - Marathi News |  Krishna was born in Nanda's house, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई...

‘गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्ह्या बाळा’, ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’, ‘नंदा घरी कृष्ण जन्मला गं बाई’ यांसह विविध श्रीकृष्ण गीतांनी शहर आणि परिसरातील मंदिरे दुमदुमून गेली होती. ...

नालासोपारा, तुळिंज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज; पथकांचा विमाही उतरवला - Marathi News |  Nalasopara, Tulinj ready for police settlement; The team was also insured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा, तुळिंज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज; पथकांचा विमाही उतरवला

नालासोपारा पश्चिमेकडे २ मोठ्या सार्वजनिक दहीहंड्या बांधल्या जातात. ...

वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी - Marathi News | Dahihandi attraction in Vadakhal; The students threw away the knowledge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी

वडखळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दहीहंडी बांधण्यात येणार असल्याने ही दहीहंडी फोडण्याचे थेट निमंत्रण युगंधर सामाजिक संस्थेने गोविंदा पथकांना केले आहे. ...

नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | 49 dahi handis canceled in Panvel with Navi Mumbai; Respond to a call from the police commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे. ...