लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी - Marathi News | Thane Dahihandi Mandal's will donate half of the prize money to the flood victims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

कोल्हापूर, सांगलीबरोबरच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, दिवा अशा शहरांना यंदा पुराचा तडाखा बसल्याने दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. ...

दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती - Marathi News | insurers mandatory for Govinda squad along with Dahihandi organizers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडी आयोजकांसह आता गोविंदा पथकांनाही विमासक्ती

दहीहंडी पथकांसह आयोजकांनीही ‘स्पॉट विमा’ काढावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय दहीहंडी समन्वय समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला. ...

पावसाने घातला दहीहंडी पथकांच्या सरावात ‘खो’ - Marathi News | 'Kho' in Dahihandi squad practice with rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने घातला दहीहंडी पथकांच्या सरावात ‘खो’

बाहेरून येणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी झाल्याचा फटका ...

दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार  - Marathi News | Give Dahihandi Festival Permissions Easily - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार 

दहीहंडी उत्सव याबाबत आज मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. ...

राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा - Marathi News | File a criminal case against Ram Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्याच्या महिला आयोगाकडे मागणी ...

माझी चूक झाली, मला माफ करा, आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा - Marathi News | I am sorry, Ram kadam apology is also on the woman commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी चूक झाली, मला माफ करा, आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. ...

दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव - Marathi News |  Six proponents of Abhaya, sonic pollution, to BJP organizers in Dahihand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव

सोमवारी गोपाळकाला उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात प्रस्ताव सादर करताना ठाणे शहर पोलिसांनी भाजपाच्या आयोजकांना अभय दिले आहे. ...

दहीहंडीत आदेशभंग झाल्याने सरकारविरोधात याचिका; १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी झाल्याचे पुरावे - Marathi News | Petition against the government due to the violation of the Dahihand Proof that Govinda has participated under 14 years of age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीत आदेशभंग झाल्याने सरकारविरोधात याचिका; १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी झाल्याचे पुरावे

दहीहंडीचे थर, त्यातील लहान मुलांचा सहभाग यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ...