लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन - Marathi News | Increased emphasis on security in Dahihandi; Layer by layer but obey the rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन

विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. ...

थरावर थर, नियम धाब्यावर... - Marathi News |   Layer by layer, rule by layer ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थरावर थर, नियम धाब्यावर...

कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. ...

थरावर थर, नियम धाब्यावर... - Marathi News | Layer by layer, rule by layer ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :थरावर थर, नियम धाब्यावर...

न्यायालयाच्या आदेशानुसार २० फुटापेक्षा उंच दहीहांडी बांधली नसावी. या नियमाचे पालन होत नव्हते. याबाबत पोलीस प्रशासनाने आक्षेप घेतल्यानंतर आयोजकांनी ही दहाहांडीच बंद केली. आता चंद्रपुरात बजरंग दलातर्फे पठाणपुरा परिसरातील दहीहांडी भरविली जाते. ...

वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी - Marathi News | Govinda's Back to Insurance in Vasai-Virar cities ?, Registration lower than last year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार शहरांतील गोविंदांची विम्याकडे पाठ?, गतवर्षीपेक्षा नोंदणी कमी

गतवर्षी ४ हजार ८१९ गोविंदांनी आपली नोंदणी केली होती. त्यामुळे आताची आकडेवारी पाहिली तर या योजनेस गेल्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी प्रतिसाद दिसून येत आहे. ...

दहिसरमध्ये यंदा पूरग्रस्तांना मदतीची दहीहंडी - Marathi News | Dahihandi to help flood victims this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमध्ये यंदा पूरग्रस्तांना मदतीची दहीहंडी

संस्कार प्रतिष्ठान आयोजित दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत यावर्षी पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. ...

यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका - Marathi News | This year's Dahihandi festival will be celebrated with simplicity, role of coordination committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचा दहीहंडी उत्सव साधेपणाने होणार साजरा, समन्वय समितीची भूमिका

मंगळवारी दहीहंडी समन्वय समितीच्या कार्यकारिणीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. ...

साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करा; पण आयोजकांनी माघार घेऊ नका - Marathi News | Organize Dahi handi in a simple and traditional way; But do not cancel by organized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करा; पण आयोजकांनी माघार घेऊ नका

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पावसाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तेथील नागरिकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अनेक दहीहंडी उत्सव आयोजकांनी घेतला आहे. ...

उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध ; पूरग्रस्तांना देणार निधी - Marathi News | Dahihandi festival of Magathane cancelled ; Funds to flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध ; पूरग्रस्तांना देणार निधी

सामाजिक बांधिलकी जपत उत्तर मुंबईतील मागाठाणेचा दहीहंडी उत्सव रद्ध करण्यात आला असून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. ...