लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024, मराठी बातम्या

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज - Marathi News | Hospitals on 'alert' mode for Dahi Handi festival; More than 125 ambulances ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

१६ उपनगरीय रुग्णालयातही १०५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत. ...

दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार - Marathi News | On the occasion of Dahi Handi, the coconut of election campaign will burst today? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

मुदतपूर्व निवडणुकीची हंडी आणि मतांचे लोणी : शक्तिप्रदर्शन हाेणार ...

Dahi Handi 2023: दही हंडीच्या उत्सवातून समाजबांधिलकीचा नेमका कोणता संदेश कृष्णाला द्यायचा होता? वाचा! - Marathi News | Dahi Handi 2023: What message of social responsibility did Krishna want to convey through Dahi Handi festival? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2023: दही हंडीच्या उत्सवातून समाजबांधिलकीचा नेमका कोणता संदेश कृष्णाला द्यायचा होता? वाचा!

Dahi Handi 2023: दही हंडी आणि त्याचे वाढते थर, लाखांची बक्षिसं आणि अपघातांचे गालबोट हे या उत्सवाचे मूळ स्वरूप नाहीच; यामागचा कृष्णसंदेश जाणून घ्या...  ...

रस्त्यांवर सण साजरा करण्यासाठी परवानगी देण्याचे धोरण बदला; न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Change the policy to allow street festivals; Court's direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांवर सण साजरा करण्यासाठी परवानगी देण्याचे धोरण बदला; न्यायालयाचे निर्देश

लोकसंख्येनुसार संस्कृती विकसित झाली पाहिजे ...

उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी - Marathi News | In front of the Ulhasnagar Municipal Corporation headquarters, MNS broke the corruption dahi handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मुख्यालय समोर मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी

दहीहंडी फुटतात पडला पैशाचा पाऊस ...

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज - Marathi News | Hospitals 'on alert mode' more than 125 ambulances ready for Dahi Handi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

 शहरात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात. ...

Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय काला - Marathi News | Thane: Political crisis between Thackeray and Shinde group on the occasion of Dahi Handi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय काला

Thane: दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ...

उरणमध्ये लाखांच्या दहीहंड्यांचे लोणी कोण चाखणार?, नागरिकांना प्रचंड उत्सुकता - Marathi News | Who will taste the butter of lakhs of curds in Uran? Citizens are very curious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये लाखांच्या दहीहंड्यांचे लोणी कोण चाखणार?, नागरिकांना प्रचंड उत्सुकता

उरण परिसरातील उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक -६ तर खासगी ६० दहीहंड्या आहेत. ...