शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2019 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल

मुंबई : अत्यवस्थ गोविंदा केईएममधून खासगी रुग्णालयात

कल्याण डोंबिवली : दहीहंडी समन्वय समिती सल्लागारपदी आमदार गणपत गायकवाड यांची नियुक्ती 

पुणे : दहीहंडीत जाहिरात केल्याबाबत नाेटीस; मंडळांचे कार्यकर्ते झाले आक्रमक

सांगली : बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video

मुंबई : Dahi handi: ‘प्रो गोविंदा’ हे तर दहीहंडीचे बाजारीकरण?

सोलापूर : दहिहंडीतील भांडणाचा वचपा काढण्यासाठी सोलापुरात तरुणाला लाकडी बांबूनं बदडले

संपादकीय : दहीहंडी एकाची फुटते, लोणी दुसराच मटकावून जातो; त्याचे काय?

ठाणे : अंबरनाथ शिवसेनेच्या दहीहंडीमध्ये राजकीय टोलेबाजी

ठाणे : ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर