शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2019 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

सातारा : ‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

फिल्मी : मुसळधार पावसात विकी कौशलचा भन्नाट डान्स; Video पोस्ट करत म्हणाला, दहीहंडी, पाऊस…'

ठाणे : भिवंडीत दोन गोविंदा पथकांच्या भांडणात अखेर पोलिसांनीच फोडली हंडी

पुणे : जय श्रीरामचा जयघोष! ७ थरांचा मनोरा; गणेश मित्र मंडळाने फोडली गुरुजी तालीमची दहीहंडी

कोल्हापूर : दहीहंडीत गडहिंग्लजचा ‘नेताजी’च भारी, धनंजय महाडिक युवाशक्तीचे ३ लाखांचे पारितोषिक पटकावले

पुणे : ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची

मुंबई : मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

मुंबई : पावसाचा गोविंदा पथकांना फटका; तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

मुंबई : दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड