शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहीहंडी

Dahi Handi 2019 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.

Read more

ठाणे : ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश

मुंबई : कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी

मुंबई : सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच !

मुंबई : सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीतील मोदींची नवलाई दहीहंडी उत्सवात अष्टविनायक गोविंदा पथकाला मान

मुंबई : मुंबईतील आमदाराच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलचा जलवा'; चाहत्यांचा जल्लोष

ठाणे : ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले

पुणे : दहीहंडीमुळे नागरिकांची झाली कोंडी; मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही नागरिक त्रस्त

मुंबई : गोविंदा आला आणि पाऊसच पाऊस आला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : उल्हासनगरातही रंगला दहीहंडीचा थरार, मानाची जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी उशिरा फुटणार