लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दगडूशेठ मंदिर

दगडूशेठ मंदिर

Dagdusheth temple, Latest Marathi News

रविश कुमार पुण्यात, आप्पा बळवतं चौकात गाडी; दगडूशेठचं दर्शनही घेतलं - Marathi News | Ravish Kumar in Pune, Appa Balwat Chowk car; Dagdusheth also took darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविश कुमार पुण्यात, आप्पा बळवतं चौकात गाडी; दगडूशेठचं दर्शनही घेतलं

रविश यांनी पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मार्गे आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असा प्रवास केला. ...

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन - Marathi News | Former President Ram Nath Kovind in Pune for Devdarshan Dagdusheth Dattamaharaj Sri Mahalakshmi had darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन

रामनाथ कोविंद यांच्यासमवेत पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते ...

दगडूशेठच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड; पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षांचीही यादी जाहीर - Marathi News | Election of Manik Chavan as President of Dagdusheth The list of presidents for the next 14 years has also been announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड; पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षांचीही यादी जाहीर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय ...

... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण - Marathi News | ... Hence the delay in the immersion of Dagdusheth Ganapati, The trust said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ...

Dagdusheth Visarjan 2022| 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न - Marathi News | Dagdusheth Visarjan 2022 closing procession of Dagdusheth' Ganeshotsav was concluded in Sri Swanandesh Ratha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dagdusheth Visarjan 2022| 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक श्री स्वानंदेश रथातून संपन्न

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३० वे वर्ष  ...

VIDEO: मुंबईत 'लालबागचा राजा', तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच! - Marathi News | mumbai and pune ganesh visarjan 2022 still going on lalbaugcha raja on girgaon chowpatty and dagdusheth halwai ganpati on laxmi road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 'लालबागचा राजा', तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच!

राज्यात १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. अनंत चतुदर्शीनंतरचा दिवस उजाडला तरी अद्याप मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत. ...

श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक - Marathi News | Shri Swanandesh Rath will leave 'Dagdusheth' Ganeshotsav concluding procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री स्वानंदेश रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

जगभरातील नागरिकांना सांगता मिरवणूक घरबसल्या पाहता येणार; मिरवणुकीत हजारो गणेशभक्त होणार सहभागी ...

यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took darshan of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा-पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले ...