मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सकाळची 6 वाजून 52 मिनिटांची वेळ. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर इंटरसिटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी वर्दळ. ...
रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हजरजबाबीपणामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्यासोबत असलेल्या वडिलांना सांगितला आणि भामट्या विशाल सिंगला (वय २४) रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पॉक्सो कायद्यान्वये आरोपी विशाल सिंगला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...
मुंबई,दादर रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना तोल गेल्याने दोन महिला फलाटावर पडल्या. मात्र, प्रवासी व लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने दोघींचा जीव ... ...
भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर आंदोलन करण्यात आले. मागील २५ ते ३० वर्षांपासून दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. ...
येत्या ६ डिसेंबरपूर्वी नामांतरप्रश्नी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही असा इशारा देतानाच सहा डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. ...
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...