नाशिक, पुणे येथून सुमारे दोनशे घाऊक व्यापारी दररोज दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर भाजीपाला, फळ घेऊन येत असतात. सकाळी ४ ते ९ या वेळेत याठिकाणी भाजी खरेदीसाठी घाऊक व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होते. ...
मुंबईत शिवाजी पार्कवर अनेकांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात ...