लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दरोडा

दरोडा, मराठी बातम्या

Dacoity, Latest Marathi News

शस्त्राचा धाक दाखवून अथवा जिवे मारण्याची धमकी देऊन घरं, दुकानं, ज्वेलर्सची दुकानं तसेच मोठी रक्कम ज्या ठिकाणी मिळेल तेथे दरोडा घालणं
Read More
वर्ध्यातील मुथ्थूट दरोडा प्रकरण : बंद खोलीत इनकॅमेरा कार्यवाही, जप्तीतील सोन्याचे मोजमाप  - Marathi News | Muthoot dacoity case in Wardha: In-camera operation in closed room, measurement of confiscated gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्ध्यातील मुथ्थूट दरोडा प्रकरण : बंद खोलीत इनकॅमेरा कार्यवाही, जप्तीतील सोन्याचे मोजमाप 

Muthoot dacoity case in Wardha : जप्त केलेल्या सर्व सोन्याच्या पाकिटांचे मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात बंद खोलीत इनकॅमेरा मोजमाप करण्यात आले. सकाळी ९ वाजतापासून सुरु असलेली मोजमापाची प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरुच होती. ...

३ वर्षांपूर्वी लुटले होते नौदल अधिकाऱ्याला, दरोड्यातील ६ संशयितांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Naval officer was robbed 3 years ago, acquitted of 6 robbery suspects | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षांपूर्वी लुटले होते नौदल अधिकाऱ्याला, दरोड्यातील ६ संशयितांची निर्दोष मुक्तता

Dacoity : सहा संशयितांना ओळखपरेडीतल्या त्रुटींतील संशयाचा फायदा देत बुधवारी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी निर्दोष मुक्त केले. ...

कोपर खैरणेतील घटना : बँकेवर दरोडाप्रकरणी तिघांना अटक, मुंबईतून घेतले ताब्यात - Marathi News | Incident at Kopar Khairane: Three arrested in bank dacoity case, arrested from Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर खैरणेतील घटना : बँकेवर दरोडाप्रकरणी तिघांना अटक, मुंबईतून घेतले ताब्यात

सराईत टोळीचा समावेश ...

खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Dacoity in private nursing home; Type of theft captured on CCTV pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

लॉकडाऊन दरम्यानही गुन्हेगारी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरले आहेत. ...

मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई - Marathi News | Suspected Maoist arrested from Mumbai, action taken by Daya Nayak squad pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई

याच दरोड्याच्या रकमेतून तो माओवादी संघटनेला मदत करत असल्याची माहिती एटीसला मिळाली असून त्यानुसार तपास सुरू आहे. ...

खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी  - Marathi News | Dacoity at a petrol pump, killing one and another is seriously injured pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी 

एक लाखाची रोकड लुटून नेली ...

सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार - Marathi News | The ATM detonator at the border blew up, the accused absconding with the money pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार

या घटनेनंतर गावकरी खूप घाबरले आहेत. दोषींना पकडण्यासाठी पोलिस छापा टाकत आहेत. ...

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये - Marathi News | Lockdown : Dacoity at jewellers shop under the pretext of food distribution, looted crores of rupees pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

Lockdown : अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे.  ...