शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दबंग 3

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Read more

फिल्मी : महेश लिमयेने मित्र देवेंद्र गायकवाडला वाढदिवसाचे दिले अनोखे दबंग गिफ्ट, वाचा सविस्तर

फिल्मी : सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश

फिल्मी : सलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक

फिल्मी : सलमान खानची अशीही ‘दबंगगिरी’, महेश मांजरेकरांच्या लेकीला केली मोबाईल बंदी

फिल्मी : वाह मान गए भाईजान! उपचाराचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे को-स्टारनं मानले सलमानचे आभार

फिल्मी : दबंग मध्ये सलमान खान नव्हे तर हे अभिनेते असणार होते चुलबुल पांडे या भूमिकेत

फिल्मी : मलायका अरोरा का सांगतेय, सगळे आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलेत...

फिल्मी : बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध कलाकार आहे अहंकारी, एका लेखकाने केला आरोप

फिल्मी : दबंग 3 मध्ये मराठीतील एका सुपरस्टारची मुलगी दिसणार या भूमिकेत?

फिल्मी : सलमान खानने पुन्हा दाखवली दिलदारी, दबंग 3च्या या सहकलाकाराला आजारपणात केली मदत