वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला ...
अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकर ...